12th first unit test math's question paper 2023 Maharashtra Board

 नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इयत्ता बारावी मधील जी पहिली घटक चाचणी म्हणजेच युनिट टेस्ट होत आहे याची मी तुम्हाला गणित म्हणजेच मॅथमॅटिक्स या विषयाची प्रश्नपत्रिका पुरवलेली आहे.

आशा करतो तुम्ही आपला युट्युब वरील व्हिडिओ पाहूनच येथे आला असता. आणि संपूर्णपणे व्हिडिओ समजूनच ही प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून याचा अभ्यास करणार आहात




मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सर्व विद्यार्थ्यांना मदत देत आहोत ज्या प्रकारे आपण गेल्या दोन वर्षांपासून इयत्ता दहावी इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावी या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व शैक्षणिक जीवनातील अभ्यासक्रम जमवून मदत करत आहोत.

गणित या विषयाची प्रश्नपत्रिका खाली दिलेल्या आहे आपण ते डाऊनलोड करू शकता..



Comments

Popular posts from this blog

Class 11 first unit test chemistry question paper 2023 Maharashtra Board

Class 12th first unit test Marathi question paper 2023 / 12th first unit test Marathi question paper