12 th standard first unit test english question paper.
नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगर वेबसाईट मध्ये तर आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इयत्ता बारावी मधील जी पहिली घटक चाचणी होत आहे त्यामधील विषय इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका ची पीडीएफ तुम्हाला या ब्लॉगमध्ये उपलब्ध करून देत आहे.
जर मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपला युट्युब वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि लवकरात लवकर इयत्ता बारावी प्रथम घटक चाचणी विषय इंग्रजी याची प्रश्नपत्रिका व्हिडिओ पहा.
त्याचप्रमाणे मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती इयत्ता अकरावी दहावी बारावी या सर्वांसाठी फायदेशीर व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा !!!
धन्यवाद...
To download pdf →
Comments
Post a Comment