Class 12th first unit test physics question paper 2023 | 12th first unit test physics paper
नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी आपला युट्युब वरती इयत्ता बारावीचा व्हिडिओ पाहिलाच असेल.
या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला इयत्ता बारावी मध्ये जी पहिली घटक चाचणी चालू होत आहे त्याची भौतिकशास्त्र ( physics ) या विषयाची प्रश्नपत्रिका पुरवली आहे.
तरी मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपला युट्युब वरील व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ताच तो व्हिडिओ संपूर्ण पहा.
त्याचप्रकारे ही पीडीएफ तुम्ही उघडून त्यामधील प्रश्नपत्रिका चा अभ्यास करा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील.
तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपला 2 Side Education हा youtube channel Subscribe केला नसेल तर आत्ताच त्या चॅनलला सबस्क्राईब करा..
Ok
ReplyDelete